Download Now Banner

This browser does not support the video element.

सातारा: वाई तालुक्यातील कातकरी लाभार्थ्यांना जागा खरेदी व घरकुलासाठी पहिल्या हप्त्याचे मंत्री मकरंदआबा पाटील यांच्या हस्ते वितरण

Satara, Satara | Sep 13, 2025
प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत कातकरी समाजातील कुटुंबांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी जागा खरेदी व घरकुल बांधणीसाठीचा प्रथम हप्ता मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते शनिवारी दुपारी दीड वाजता सातारच्या विकासनगर येथील निवासस्थानी वितरित करण्यात आला. यावेळी वासोळे व कोंढावळे येथील लाभार्थीना जमीन खरेदी अर्थसहाय्य तसेच पाचवड येथील शासकीय जमीन दिलेल्या लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण करण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us