शहरात रविवार 7 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली या मिरवणुकीत शहरातील एकूण 46 सार्वजनिक गणेश मंडळांनी मुख्य मिरवणुकीत सहभाग घेतला होता दरम्यान यामिरवणुकीचा ड्रोन कॅमेराने काढलेला मनमोहक ड्रोनव्हिडिओ हा 9 सप्टेंबर रोजी सोशल मीडियात वायरल झाला.या व्हिडिओ दृश्यातून शहरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचे आकर्षक भव्य दिव्य दृश्य शहरवासीयांना आकर्षित करत आहे.