आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित संपर्क व जलद प्रतिसाद मिळावा यासाठी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी अग्निशमन विभागाच्या नियंत्रण कक्षाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अग्निशमन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत चर्चा केली व काही सुचना देखील केल्या.