रायगड जिल्ह्यातील पाली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे पराग मेहता विजयी झाले आहेत. १५ नगरसेवकांपैकी मेहता यांना ९ मते, तर शिवसेना (शिंदे गट) उमेदवार कल्याणी दबके यांना ५ मते मिळाली. एक नगरसेवक तटस्थ राहिला.निकालानंतर भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. निवडणुकीच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीच्या नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचं पारडं जड झालं. नवनियुक्त नगराध्यक्ष