Download Now Banner

This browser does not support the video element.

आमगाव तालुक्यात अवयव दान जनजागृती मोहीम व शपथविधी

5.6k views | Amgaon, Gondia | Aug 14, 2025
आमगाव तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, आमगाव येथे अवयव दान जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अवयव दानाबाबत जनजागृती केली तसेच अवयव दान शपथविधीही पार पडला. या कार्यक्रमास जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास विंचूरकर, आरोग्य सहाय्यक प्रशांत बनसोड, तालुका आरोग्य अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी अवयव दानाचे महत्व सांगत समाजातील अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us