फैजपुर शहरात सरस्वती नगर आहे या सरस्वती नगरामध्ये प्रियंका रोशन मिस्तरी वय ३२ ही महिला आपल्या दोन वर्षीय बालक स्त्रियांश रोशन मिस्त्री याला घेऊन घरी सांगून गेली की मी कॉफी घ्यायला जात आहे. तेव्हापासून ती बेपत्ता झाली आहे. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.