नाशिक शहरातील पंचवटी आडगाव नाशिक रोड सिडको या भागात आज दिनांक 31 गुरुवारी रात्री नऊ वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशा मिरवणुका संपन्न झाल्या. यानिमित्त ठिकठिकाणी चौकाचौकात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी अभिवादन केले. रात्री उशिरापर्यंत शहरात फटाक्यांच्या आतषबाजी सुरू होती.