सावंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सावंगी पोलीसाना मुखबीर कडून खात्रीशीर खबर मिळाली कि मौजा येळाकेळी व सुकळी येथे काही इसम त्याच्या राहत्या घरी विदेशी दारू बाळगून तिची विक्री करीत असल्याचे मुखबीर यांचे माहितीवरून मौक्यावर जावून छापा टाकला असता यातील आरोपी याचे घरझडतीतुन विविध कंपनीचे दारू एकूण किंमत 33 हजार 600 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दोघांविरुद्ध सावंगी पोलिसात दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेतला आहे.