Download Now Banner

This browser does not support the video element.

आर्वी: 35 रक्तदात्यांचे रक्तदान.. 75 रुग्णाची नेत्र तपासणी.. लायन्स क्लब व राणे हॉस्पिटल यांच्या वतीने आयनॉक्स हॉल येथे आयोजन

Arvi, Wardha | Sep 10, 2025
आज दिनांक 10 ला आयनॉक्स हॉल येथे लायन्स क्लब आणि राणे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व मोफत नेत्र रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर राणे व इतर मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले 75 नेत्र रुग्णाची तपासणी करून त्यांना डोळ्याचे ड्रॉप्स व इतर औषधीचे वितरण करण्यात आले या शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले..
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us