कळवा परिसरात राहणारा आकाश शर्मा नावाचा एकोणीस वर्षे तरुण मुलुंड वरून कळव्याकडे ट्रेन मधून जात असताना त्याचा तोल गेला आणि तो ट्रेनमधून विटावा खाडीत पडला. त्यानंतर सर्व टीम घटनास्थळी दाखल झाल्या आणि स्थानिक लोक आणि बोटीनच्या सहाय्याने शोध कार्य सुरू केले. आज पाच सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेपर्यंत शोध कार्य केल्यानंतरही तो मुलगा मिळाला नाही. आता सकाळीशोध कार्य थांबवण्यात आले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली आहे.