साहेबराव बोबडे यांनी निकेश हा त्यांचा मुलगा त्याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे .साहेबराव व त्यांच्या भावाने शेतीचा इसार पत्नीकडे ठेवला असता शेतीच्या कामासाठी पत्नीला पैसे मागितले तर त्यांच्यात वाद झाला .निकेश हा दारू पिण्याचा सवयीचा असून साहेबराव यांची पत्नी साहेबराव च्या भावाकडे जात असताना साहेबराव सुद्धा मागे मागे गेले. तेव्हा निकेश शिवीगाळ करत आला व विटा च्या गंजीवरून वीट साहेबराव च्या डोक्यावर कपाळावर मारले .त्यामुळे रक्त निघाल्या अशी तक्रार पोलिसात साहेबराव यांनी दिली आहे .