Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: जिल्ह्यात आयुष्मान कार्ड व आयुष्मान वय वंदना कार्ड निर्मिती विशेष मोहीम : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे

Latur, Latur | Aug 27, 2025
लातूर-आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांचा मोफत उपचार 1356 आजारांवर जिल्ह्यातील 58 अंगीकृत रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच, आयुष्मान वय वंदना योजनेअंतर्गत 70 वर्षे आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना अतिरिक्त 5 लाख रुपयांचा मोफत उपचार मिळणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड आणि आयुष्मान वय वंदना कार्ड अत्यावश्यक आहे..
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us