सार्वे बु.तालुका पारोळा जिल्हा जळगाव येथे बस थांबा मंजूर आहे परंतु बऱ्याच बसेस गाड्या थांबत नसल्याने एरंडोल आणि पारोळा येथील बस स्थानकात सूचना फलक देखील सार्वे बु.येथे सर्व जलद गाड्यांना थांबा दिलेला आहे असा बोर्ड पारोळा आणि एरंडोल येथील बस स्थानकात लावण्यात आलेला आहे. सदर बस थांबा बोर्ड आज लावण्यात आले.