श्री गणेशोत्सवाच्या अनुषंगाने नगर परिषद राजुरातर्फेकर्नल चौक जवळ ,नगर परिषद तलाव जवळ या 2 ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. तरी 3 फिटाच्या आतील सर्व श्री गणेश मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करा असे आवाहन आज दि 26 आगस्ट ला 12 वाजता नगर परिषद मुख्याधिकारी येमाजी धुमाळ यांनी नागरिकांना केले आहे.