लाखनी तालुक्यातील मुंडीपार सडक येथील कल्पना ब्राह्मणकर वय 32 वर्षे यांनी जुना ताऊ धाब्याजवडील आपल्या घराच्या बाहेरील दाराला कुलूप न लावता कल्पना हे दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान दाराचा कडी कोंडा लावून घरासमोरील हायवे रोड जवळच्या शेतशिवारातील धानाला पाणी देण्याकरिता मोटर पंप सुरू करण्याकरिता गेली असता कोणीतरी अज्ञात आरोपींनी सुना मोका पाहून त्यांच्या घराच्या आत प्रवेश करून सोन्याचा पदक, सोन्याचे बारीक मणी, सोन्याची अंगठी कानातील सोन्याच्या कुड्या व नगदी 22 हजार रुपये...