Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: शेलुबाजार व ग्रामीण भागातील गणपती विसर्जन मिरवणूक संपन,

Washim, Washim | Sep 8, 2025
मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार व ग्रामीण भागातील गणपती विसर्जना ला सुरुवात यावर्षी डीजेवर बंदी असल्यामुळे पारंपारिक वाद्याला गणपती मंडळांनी पसंती दिलेली आहे... बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये भजनी मंडळाचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us