नाशिक ते गुजरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 वर करंजाळी ते पेठ दरम्यान देवगाव फाटा नजिकच्या पूलावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे पुलाला भगदाड पडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे वाहन चालक या पुलावरून वाहने चालवतांना घाबरत असल्याचे चित्र सद्या पटावयास मिळत आहे.