वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू... वाशिम जिल्ह्यासह राज्यातील 33 हजार राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचारी सेवेत कायम करण्याच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणी सह मानधन वाढ,लॉयल्टी बोनस, ई-पीएफ,इंन्शुरन्स आणि बदली धोरण या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपावर गेले असून त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील 450 हुन अधिक अधिकारी आणि कर्मचारी आंदोलनात सह