रिसोड तालुक्यात सततच्या पावसामुळे सिताफळ उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला आहे शेतकऱ्यांच्या झालेले नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे याप्रकरणी दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत