शिक्षण व संस्कार जीवन यशस्वीतेसाठी आवश्यक.. उपसभापती गोपाळराव बोराडे दादाराव ढवळे डॉ. बाबासाहेब गोपले जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित..... - शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा असून शिक्षण घेतलेला मनुष्य संसाररूपी सागरात यशस्वी होऊ शकतो.त्याच सोबत जीवनात योग्य संस्काराला देखील तितकेच महत्त्व असून शिक्षण व संस्कार जीवन यशस्वीतेसाठी आवश्यक असल्याचे विचार बाजार समितीचे उपसभापती गोपाळराव बोराडे यांनी मांडले.13 सप्टेंबर दुपारी 3 वाजता आयोजित डॉ.बाबासाहेब गोपले संघर्ष नायक जीवनगौरव पुरस्कार वितरण