दि. २ सप्टेंबर रोजी श्रीवर्धन तालुक्यातील माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी चार दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला होता आणि आता त्यांच्या गावाने एक मापी निर्णय घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश केला बागमांडला जिल्हा परिषद गटातील हुनरवेली येथील ग्रामस्थांनी दक्षिण रायगड सरचिटणीस प्रशांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली,तालुका अध्यक्ष आशुतोष पाटील तालुका सरचिटणीस उमेश अडखळे, तेज अडुळकर तालुका कोषाध्यक्ष गजानन निंबरे तालुका चिटणीस वासुदेव सानप आदी उपस्थित होते.