Download Now Banner

This browser does not support the video element.

लोहा: आंबेसांगवी इथे पत्ते जुगार खेळणाऱ्या वर पोलिसांची धाड 15 आरोपी विरुद्ध सोनखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल

Loha, Nanded | Sep 4, 2025
दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या दरम्यान आंबेसांगवी शेतशिवार येथे काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवित असल्याचे पोलिसांना मिळाल्याने सोनखेड पोलीसांनी छापा मारला असता ठिकाणी एकुण पंधरा ईसम तिरट जुगार खेळत असताना मिळून आले, त्यांचेकडे नगदी व तिरट जुगाराचे साहित्य असा एकुण 7,69,560/-रु चा मुद्देमाल सोनखेड पोलिसांनी जप्त करून, सोनखेड पोलीस स्टेशन मध्ये आरोपी दीपक आबाजी खैरे वय वर्ष 50 व इतर 14 आरोपी राहणार आंबेसांगवी यांच्या विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल,
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us