आज दिनांक 31 ऑगस्ट ला दुपारी एक वाजता मुदखेड येथे अण्णाभाऊ साठे क्रांती परिषदेच्या वतीने, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती व प्राचार्य अण्णासाहेब विषय व मातोश्री द्रोपदाबाई गायकवाड यांचे पुण्यतिथीचे अवचित्य साधून, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व आमदार चंदू भाऊ यावलकर यांची लाडू व पुस्तक तुला करण्यात आली. अण्णाभाऊ साठे क्रांती परिषदेचे ईश्वरदास गायकवाड व परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते