अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चार दिवसापूर्वी झालेला अतिवृष्टीने नगर तालुक्यातील कामरगाव येथे असणारी पोलीस येथे अक्षरशा वायाला गेली असून झालेल्या पावसाने सर्व फुले काळी पडली असून नवरात्र व दिवाळीच्या काळात फुलांना मोठी मागणी असते परंतु फुल वायाला गेल्याने शेतकरी हातात झाल्या असून लवकरात लवकर पिक विमा मिळावा अशी मागणी करत आहे