बदलापूर परिसरामध्ये एक महिला रस्त्याने जात असताना दोन चोरटे दुचाकी वर आले आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून ते पसार झाले. मंगळसूत्र खेचल्यामुळे ती खाली पडली आणि त्यामुळे गंभीर जखमी झाली आहे. घटनेच्या सर्व थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून हा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे.