पाचशे रूपयांच्या बनावट नोटा खऱ्या असल्याचे भासवून कॅश डिपॉझीट मशिनमध्ये टाकण्याचा प्रयत्न बीडमधील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून समोर आला आहे. या प्रकरणी कॅशिअरच्या तक्रारीवरून तरूणाविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरातील बार्शी रोडवरील बाजीराव जगताप कॉम्प्लेक्स मधील एका बँकेचे कॅशिअर नकुल घुंगरड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आगम वैभव सोपानराव (रा. पिंपरगव्हाण ता. बीड) याने स्वतःच्या ताब्यातील बनावट