फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह ” आधा घंटा रोज, फिटनेस का डोस चंद्रपूर जिल्हा पोलीस दल आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमानाने भारत सरकारच्या क्रिडा विभागाच्या व "फिट इंडिया" मोहिमे अंतर्गत आज दि. २६ ऑगस्टला सकाळी ७:०० वाजता पटेल हायस्कुल समोर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पासुन ते दुर्गापूर रोड- पद्मापुर गेट ते पोलीस सभागृह तुकूम पर्यंत सायकलथोंन चे आयोजन करण्यात आले होते.