वाशिम शहरात साजरा करण्यात आला श्रीकृष्ण द्वारका उत्सव...वाशिम शहरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी आज बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीकृष्ण द्वारका उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.द्वारका उत्सव साजरा करण्याची 107 वर्षांची परंपरा आज ही कायम आहे.या द्वारकेची मिरवणूक वाशिम शहरातील मुख्य मार्गांनी काढण्यात आली.पर्यावरणा प्रती जनजागृती व मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याचा संदेश देणाऱ्या या द्वारका मिरवणुकीत शेतकरी आपल्या सजवलेल्या बैलांसह मोठ्या संख्येन