Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: जिल्ह्यात चार दिवस पावसाचा इशारा; प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Akola, Akola | Sep 2, 2025
नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने 2 ते 5 सप्टेंबरदरम्यान अकोला जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे नदी-नाले व तळी तुडुंब भरले आहेत. नागरिकांनी पाण्यात न शिरणे, पूरग्रस्त रस्त्यांवरून वाहने न नेणे, पाणीसाठ्याजवळ सेल्फी न काढणे, वीज चमकल्यास झाडाखाली न उभे राहणे अशा सूचनांचे पालन करण्याचे प्रशासनाने आवाहन केले असल्याची माहिती 2 सप्टेंबर रोजी सायं. 5 वाजता जिल्हा माहिती कार्यल्याने दिली आहे. नदीकाठच्या गावांना विशेष सतर्क राहण्यास सांगण्यात आले असू
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us