आज बुधवार दि 8 ऑक्टोबर 2025 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला संबोधित करताना त्यांनी असे म्हटले आहे की,ज्ञानतिर्थ युवक महोत्सव 12 ते 15 ऑक्टोबर दरम्यान विष्णुपुरी परीसरात होणार असल्याची सविस्तर माहिती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर यांनी पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांना आज दुपारी तीनच्या दरम्यान