मंगरूळपीर येथे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषिमंत्री स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती देणे वृक्षारोपण व रुग्णांना फळे वाटप मंगरूळपीर शहरातील तमाम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्याचा पदाधिकारी जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जी चितलांगे यांच्या मार्गदर्शनात आज स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर माझी कृषिमंत्री तथा माजी खासदार स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त शनी मंदिर परिसरात तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच रुग्णांना फळे वाटप केले