अकोल्यात एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सहा दिवसांनंतर अकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीला पोलिसांनी मध्यप्रदेशच्या इंदोर मधून अटक केली आहे. तौहिद समीर असं नराधम आरोपीचे नाव असून या आरोपीने मुलीच्या घरचे गणपती विसर्जनाला गेल्याची संधी साधत घरात जाऊन तिला चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला होताय. दरम्यान या प्रकरनानंतर अकोल्यात संतापाची भावना पसरली होती. विरोधी पक्षांच्या आमदारांसह सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाईची केली