मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य प्रशिक्षण योजनेतील सर्व प्रशिक्षणार्थींचा उदL मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य प्रशिक्षण योजनेतील सर्व प्रशिक्षणार्थीं यांनी एकत्र येत शासनाला संघटनात्मक रित्या जाब विचारता यावा म्हणून पुढील नियोजनासाठी रविवारी २४ ऑगस्ट रोजी साक्री तालुका शासकीय विश्रामगृह येथे दुपारी २.३० वाजता बैठक बोलावण्यात आली.