Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: भीमनगर जुने शहर येथे दहावी बारावी आणि स्पर्धा परीक्षांमध्येगुणवंत विद्यार्थी खेळाडू व प्रज्ञावंताचा गुणगौरव सोहळा संपन्न

Akola, Akola | Aug 31, 2025
डॉ.B.R.आंबेडकर सामाजिक बहुउद्देशीय संघटना वतीने अकोल्याच्या जुने शहर भिमनगर येथील रमाबाई चौक येथे गुणवंत विद्यार्थी खेळाडू व प्रज्ञावंताचा सत्कार सोहळा संपन्न झाला. दरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी व नवचैतन्य निर्माण व्हावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी संदीप शिरसाट यांची उपस्थिती होती. कार्यक्रमांमध्ये १०/१२ मध्ये प्राविण्य मिळवलेल्या तसेच खेळाडू आणि स्पर्धा उत्तीर्ण झालेल्या व्यक्तींचा सत्कार घेतला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us