मन्नेरवारलू जमातींच्या विदयार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, विविध क्षेत्रात सर्वांगिण प्रगती व्हावी या उद्देशाने शैक्षणिक वर्ष २०२५ मधील प्रावीण्य प्राप्त यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन मन्नेरवारलू समाज सुधारक मंडळाच्या वतीने नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परीसर नांदेड येथे आज रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजीराव सूक्रे अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर हे होते तर प्रमुख मार्गदर्शक दिपक कदम एमपीएससी/यु