सावंगी मेघे येथील गणेशोत्सवानिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात दररोज विविध आजारांबाबत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून शनिवार, दि. ३० रोजी विशेष शिबिरांमध्ये नेफ्रोलॉजी विभागात किडनी प्रत्यारोपण रुग्णतपासणी, मेडिसिन विभागात मधुमेह, स्त्रीरोग व प्रसूती विभागात एन्डोस्कोपिक तपासणी, न्यूरोसर्जरी विभागात ब्रेकियल प्लेक्ससबाबत तपासणी, न्यूरोलॉजी विभागात स्ट्रोक, मानसोपचार विभागात नैराश्यग्रस्तता तपासणी, अस्थिरोग विभागात पाठीच्या कण्याचे आजार, शल्यचिकित्सा विभागात स्