भांदक प्रेस क्लब,भद्रावती ची नवी कार्यकारणी जाहिर करण्यात आली असुन अध्यक्षपदी सुधीर पारधी यांची तर सचीवपदी वतन लोणे यांची निवड करण्यात आली आहे याशिवाय ऊपाध्यक्ष सुनील पतरंगे, कार्याध्यक्ष ईश्वर शर्मा, सहसचिव सुनील बिपटे, कोषाध्यक्ष अब्बास अजाणी, सल्लागार अशोक पोतदार व प्रा.डा.यशवंत घुमे, सदस्य शंकर डे व लीमेश माणुसमारे यांचा समावेश आहे. नवनियुक्त कार्यकारणीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.