वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील दूरदर्शन केंद्राजवळ एका मेडिकल संचालकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे. अशी माहिती रिसोड पोलिसांनी दिनांक 24 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात वाजता दिली आहे