Download Now Banner

This browser does not support the video element.

अमरावती: सरकारची इच्छा असती तर दोन वर्षांपूर्वीच आरक्षण मिळालं असतं, माजी मंत्री एकनाथ खडसे

Amravati, Amravati | Sep 3, 2025
सध्याचा जीआर संदिग्ध, न्यायालयात टिकतो का ते महत्त्वाचं जीआर टिकला तर मराठ्यांना दिलासा, सवलतींमुळे आनंद "ओबीसींना धक्का न लावता आरक्षण द्या" फडणवीस "भुजबळांच्या भूमिकेनंतरच प्रतिक्रिया, असे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us