राळेगाव शहरातील खरेदी विक्री संघात खरेदी विक्री संघ राळेगावची (73) वी सर्वसाधारण सभा आज दिनांक 30 ऑगस्ट ची दुपारी दोन वाजता पार पडली. या सभेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल मानकर अरविंद वाढोनकर,चित्तरंजन दादा कोल्हे, राजू तेलंगे यासह खरेदी विक्री संघाचे सर्व सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.