आज शनिवार दि २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांच्या कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार. आज भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया अशोकराव चव्हाण यांनी आवाहन करत माहिती दिली आहे की, नांदेड शहरातील डॉ.शंकरराव चव्हाण स्मारक समोर उद्या रविवारी सायंकाळी नांदेडमधील सर्वात मोठ्या दहि हंडीचे आयोजन करण्यात आले यासाठी मोठ मोठे कलाकार येणार असल्याची माहिती शिवाजीनगरात आमदार श्रीजया चव्हाण यांनी आज सायंकाळी दिली आहे.