बाळापुर तालुक्यातील हातांदुरा येथील नदीचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी मार्ग बंद झाला आहे दरम्यान तेच गावांचा संपर्क या मार्गावरील तुटला असून या मार्गावरून दुचाकी चार चाकी वाहन धारकांना हा रस्ता बंद करण्यात आला आहे तसेच सदर पुलावरून वाहतूक करताना मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने दुचाकी गाडी घसरून पडून अनेक अपघात होत आहे दरम्यान या पुलाकडे संबंधित प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे यावर शासनाने तात्काळ पूल उंच करावा अशी मागणी केली जात आहे.