राज्यात 41 मध्य उद्योगांना 328 परवाने देण्यात आले यामध्ये अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांचे कुटुंबीय व निगट वरती यांचा थेट सहभाग असल्याचे समोर आले असून त्याच अनुषंगाने खासदार निलेश लंकेने आज जोरदार फटकेबाजी केली आहे परवाने देखील नेत्यांच्याच मुलांना मात्र कार्यकर्ते वाऱ्यावर अशा शब्दात खासदार लंके आणि सत्ताधाऱ्यांना खोचकटोला लागावं