भाजपामधून शिवसेनेत गेलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांचे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पक्षातून निलंबन केले आहे. याबाबत भाजपा नेते, पालकमंत्री नितेश राणे यांना आज शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता कुडाळ येथे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी पक्ष नियमाप्रमाणे ही कारवाई झाल्याचे सांगितले याबाबत नेमके काय म्हणाले पालकमंत्री राणे पाहूया