भांडेवाडी कचरा डम्पिंग यार्ड मध्ये आज एक अनोखा देखावा पाहायला मिळाला. कचरा उचलून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या डझनभर लोकांनी कचरा वाहनांना घेराव घातला आणि जोरदार निषेध सुरू केला. याचं कारण म्हणजे आता त्यांना कचरा उचलण्याची. दररोज हे लोक शहरभरातून कचरा वाहनांमधून पडणाऱ्या ढिगार्यांमधून प्लास्टिक लोखंड आणि इतर विक्री योग्य वस्तू उचलतात ज्या ते उदरनिर्वाहासाठी विकतात परंतु गेल्या काही दिवसांपासून त्यांना प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.