चाळीसगाव: कोतकर कॉलेजच्या समोर २० वर्षीय तरुणीला एका तरुणाने दुचाकी वर बसून पळवून नेले, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल