लातूर-जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवार दुपारी 5 वाजेपर्यंतच्या नोंदीनुसार *जिल्ह्यात सरासरी 91.8 मिमी पाऊस* झाला असून, ऑगस्ट महिन्यातील आतापर्यंतचा पाऊस 336.0 मिमी इतका झाला आहे. जूनपासून आजवर एकूण 549.2 मिमी पाऊस झाला असून, ही मात्रा वार्षिक सरासरीच्या 77.8 टक्के इतकी आहे. यंदा पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा 107 टक्क्यांनी जास्त आपण लातूर जिल्ह्यात 27 गाय 17 म्हशी सात वासरू दोन बैल एक बकरी आणि 605 कोंबड्या दगावल्या आहेत.