आज खंडाळा खुर्द येथे ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाची ग्रामसभा घेण्यात आली असून यामध्ये महत्त्वाचे मुद्दे चर्चेत घेण्यात आले त्यामध्ये ज्या घरकुल लाभार्थ्यांना घर नाही अशा घरकुल लाभार्थ्यांना अतिक्रमणि जागा नियमावलीत करून देणे बाबत व तसेच गावातील विकासाच्या बाबत पाणी फिल्टर प्लांट शालेय मुलांसाठी आरक्षित जागा व स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मुद्दे चर्चा घेण्यात आली यावेळी या ग्रामसभेला सरपंच सर्व सदस्य गण गावातील सर्व नागरिक ग्रामसेवक यांचा समावेश होता