आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान तरोडा नाका येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील म्हणालेत यापूर्वीही 20 20 लाखाचे मोर्चे निघालेत आहेत न्यायालयाने सुद्धा दखल घेतली पाहिजे. समाज रस्त्यावर तेव्हाच उतरतो जेव्हा त्याच्यावर अन्याय होतो किंवा जगणं मुश्किल होतं. सर्वच मराठा समाज श्रीमंत नाही, तळागाळातल्या मराठा समाजाची मागणी योग्य आहे. शेवटच्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे. जरांगी पाटील यांच्या मोर्चा आहे, या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे आमदार हेमंत पाटील यांची प्रतिक्रिया