AI व्हिडिओच्या माध्यमातून काँग्रेसने मोदींच्या आईचा अपमान केला म्हणत भाजपा महिला पदाधिकारी आक्रमक झाले असून दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी चौकात निषेध आंदोलन करण्यात आले,आंदोलनाला महिला आघाडीच्या पदाधिकारी,भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते,आमदार राजेश बकाने,माजी खासदार रामदास तडस तसेच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आंदोलन करत काँग्रेस व आरजेडीचा निषेध करण्यात आला,यावेळी काँग्रेस,आरजेडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून मातृशक्तीचा अपमान काँग्रेसच्या